नाव
जन्मतारीख
मोबाईल नंबर
पत्ता
शाळेचे नाव
शाळेच्या शिक्षकांचे नाव
मोबाईल नंबर
खेळाडूच्या जर्सी (टी शर्ट) साईज
शाळेचा पत्ता
DSO च्या नियमा प्रमाणे १४ वयोगट
मुले
मुली
DSO च्या नियमा प्रमाणे १७ वयोगट
मुले
मुली
कबड्डी
खो खो
कुस्ती
तायक्वांदो
चेस
व्हॉलीबॉल
टेबलटेनिस
बॅटमिंटन
100 मिटर
200 मिटर
गोळाफेक
थाळीफेक
भालाफेक
लांबउडी
---------
---------
खेळाडूचा फोटो
बोनाफाईड सर्टिफिकेट फोटो
शाळेचे आय.डी. कार्ड फोटो
Submit
सुचना
खेळाडूंची नोंदणी ५ जुलै २०२५ पर्यंत घेतली जाईल.
स्पर्धेची वेळ व दिनांक ७ जुलै २०२५ रोजी कळवण्यात येईल, याची नोंद खेळाडू व शाळेने घ्यावी.
एका खेळामध्ये शाळेतील १४ वयोगट ३ खेळाडू व १७ वयोगटामधील ३ खेळाडूंना सहभागी केले जातील.
सर्व स्पर्धा शालेय DSO च्या नियमाप्रमाणे १४ व १७ वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
खेळाडूने स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट व आय.डी. कार्ड सोबत आणावे.
डमी खेळाडू खेळवल्यास किंवा गैरवर्तन करणाऱ्या खेळाडू (शाळा) यांना स्पर्धेतुन बाद केले जाईल.
स्पोर्ट्स जर्सी खेळाडूंनी सोबत घेवून यावी.
स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचे संपूर्ण अधिकार आयोजकांकडे राहतील.